श्री स्वामी समर्थ विश्व कल्याण केंद्र वृद्धाश्रमातर्फे दानशूर भक्तांना एक विनंती, आत्ताच एक वृद्ध महिला आमच्या येथील संस्थेमध्ये दाखल झाल्या आहेत त्यांस करता डायलेसिस ही ट्रीटमेंट आठवड्यातून दोनदा अत्यंत गरजेचे आहे, अथवा त्यांचा महिन्याचा दोन डायलेसिसचा खर्च कोणी करण्यास इच्छुक असतील तर मंडळात संपर्क करावा.
तसेच कोणी या वृद्ध महिलेला मदत करण्यास इच्छुक असतील तर त्यांनी जमल्यास डायलेसिस मशीन दान करावे सेकंड हॅन्ड मशीन ही चालू स्थितीमध्ये चालेल. अथवा मंडळास तुम्हाला जसे जमेल तशी रक्कम दान करावी.
तुमच्या सर्वांच्या स्वामी सेवेसाठी धन्यवाद. गरीब व वृद्धांची सेवा ही माऊलींची सेवाच आहे. कृपया जसे जमेल तसे सहकार्य करावे.
श्री स्वामी समर्थ विश्व कल्याण केंद्र आभारी आहे.
Dialysis Machine Link