


नम्र विनंती,
श्री स्वामी समर्थ विश्व कल्याण केंद्र आपटा या ट्रस्ट तर्फे दि. 22 जुलै रोजी सत्य दत्त सार्वजनिक पुजा आयोजित करण्यात आली आहे तरी इच्छुकांनी आपली नावे नोंद वावी त. आपले पुर्ण नाव गोत्र सोबत 501/- रु online भरण्यात यावे. सकाळी 9:30 हजर रहावे .
श्री सत्य दत्त पुजेची यादी पुढील प्रमाणे.
हळद – तांबे २, ताम्हणे २.
कुंकू – पळी, पंचपात्री, कापूस, तेल, तुप.
बुक्का – माचीस, समई.
अष्टगंध – नीरांजन, धूप.
कापूर – ब्लाऊजपीस १.
विड्याची पाने २० – अत्तर.
नारळ २-
बदाम ५ –
खारीक ५ – जान्हवी जोड.
गुळ १००ग्रँम – कापसाचे वस्त्र.
खोबरेवाटी १ – अंब्याच्या डहाळा.
दुर्वा, बेल.
चौरंग १ – हार , फुले, तुळस. सुट्टे पैसे ११रूपये.
रांगोळी – ५ फळे, ५ केळी.
सुपारी ३४- घंटा,
तांदुळ १ किलो. –
पंचामृत : दुध, दही, तुप, मध, साखर.
प्रसाद : रवा, साखर, वेलची, मनुका,
काजु, चारूळे, दुध,शुद्धतुप.
महाप्रसाद : वरणभात/एखादा
गोड पदार्थ(कांदा लसुन नको) उपवास करावा.
दक्षिणा –