share this post

Registered Under

Bombay Public Trust Act. 1950, Reg. No. F6980 / Societies Registration Act.1860, Reg. No. Mum-435/81
Foregin Contribution(Regulation)Act.1976, Reg. No. 083781087dt.21-02-07
IT.DEPT.Exemption No. DIT (E)/MC/80G/2948/2008/2008-09 Dated 24-10-2008
PAN No. : AAABS0008C

आपण दिलेला क्यू आर कोड क्लिक किंवा स्कॅन करून, आपला सहभाग नोंदवू शकता

श्री स्वामी समर्थ विश्व कल्याण केंद्र आपटा फाटा हा आपला पब्लिक ट्रस्ट उभारण्यासाठी सर्व भक्तांच्या इच्छेनुसार परमपूज्य नाना महाराज यांनी ही संस्था स्थापन केली असून पब्लिक ट्रस्ट केला आहे . उभारणी पासून आज पर्यंत वेळोवेळी सर्व भक्तांनी भरभरून मदत केली . वृद्धाश्रम आणि लिफ्ट पूर्णत्वास आले, तरी आता भक्तनिवासाचे जीर्णोद्धराचे काम करण्यासाठी आर्किटेक स्ट्रक्चरल रिपोर्ट सादर करत आहोत . त्यानुसार काम करण्यासाठी आपल्या आर्थिक मदतीची गरज आहे तरी सर्वांनी भरभरून मदत करावी आत्तापर्यंत हे सर्व सगळ्यांच्या सहकार्याने झाले आहे तेव्हा सर्व भक्तांचा सहभाग अपेक्षित आहे

Bank Account Details

Bank : Bank of Baroda

Branch : Lonavale

S.B.Account No. : 09440100010092

IFSC Code : BARBOLONAVA

Bank : The Saraswat Co-op. Bank Ltd

Branch : Chembur

S.B.Account No. : 0003200100026199

IFSC Code : SRCB0000003

( Designated Bank Account for Foreign Contributions under FCRA )

Note : Please give Contact details (Address and Telephone Nos.)

Donations are elegiblet for Deduction under Section 80 G of The Income Tax Act.